Mazi Nivad Ranjit dada

Mazi Nivad Ranjit dada

देवळी पुलगाव विधानसभासाठी आज तारीख ४ ऑक्टोबर २०१९ रोजी उमेदवारी अर्ज भरून 


मी रणजित कांबळे राजकीय रणांगणात शंखनाद केला असून,
आजवर आपल्या आशिर्वादामुळे देवळी पुलगाव मध्ये मी विकासाचा बोध लिहू शकलो,
तर चला विदर्भातील एकमेव समृद्ध मतदारसंघ बनवण्यासाठी 

आपण एकजूट होऊया. 
विकासनशील । दमदार । असरदार 


माझी निवड रणजित दादा





Comments