हा बोध विकासाचा ! रणजित दादा कांबळे

हा बोध विकासाचा !


अशी परिभाषा लिहिणारा
विदर्भातील प्रथम आमदार म्हणजे 
रणजित दादा कांबळे 
यांनी माजी राज्यमंत्री असतांना
आजवर विदर्भातील सर्वात मोठा 
६३,३३३ हेक्टर मध्ये असलेला सिंचन प्रकल्प निर्माण केला 

हा प्रकल्प यांनी १९७९-८० या दरम्यान मंजूर केला 
पण या प्रकल्पाची वैशिष्ट्य म्हणजे २०१९ मध्ये या प्रकल्पाची पूर्णता झाली 
आणि १९७९ ते ८० च्या दरम्यान मध्ये जेव्हा हा प्रकल्प sanction केला तेव्हा 
६३,३३३ हेक्टर ची मान्यता मिळाली होती 
आणि या २०१९ मध्ये हे ६३,३३३ हेक्टर सिंचन प्रकल्प रणजितदादा कांबळे 
यांनी पूर्ण केलेला आहे. 

तर चला मित्रांनो 
यावेळेस पुन्हा एकदा 
रणजितदादा यांना आपण साथ देऊया 

आपल्या देवळी पुलगाव विधानसभेच्या प्रगतिशील विकासासाठी

रणजित कांबळे 
देवळी पुलगाव विधानसभा 

विकसनशील । दमदार । असरदार





Comments

  1. असा बेअक्कल आमदार होणे नाही. इतका हागरा आमदार बघितला नाही. इतके गाढवछाप आमदार जर आमदार बनत असतिल, तर गाढवांनाच आमदार केलेले बरे.

    ReplyDelete

Post a Comment